Advertisements
Advertisements
प्रश्न
दिलेल्या कारणांपैकी योग्य कारण निवडून विधान पूर्ण करा.
ॲन्झुस करारात ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि युनायटेड स्टेटस् ऑफ अमेरिका वगळता कोणत्याही राष्ट्राला प्रवेश दिला नाही. कारण -
विकल्प
त्यांना ग्रेट ब्रिटन व फ्रान्सचे महत्त्व वाढू द्यायचे नव्हते.
हा लष्करी करार होता.
हा गुप्त करार होता.
हा फक्त मित्रदेशांतील करार होता.
MCQ
एक पंक्ति में उत्तर
उत्तर
ॲन्झुस करारात ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि युनायटेड स्टेटस् ऑफ अमेरिका वगळता कोणत्याही राष्ट्राला प्रवेश दिला नाही; कारण त्यांना ग्रेट ब्रिटन व फ्रान्सचे महत्त्व वाढू दयायचे नव्हते.
shaalaa.com
नाटो, ॲन्झुस, सीएटो, सेंटो, वॉर्सा करार
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 10: शीतयुद्ध - स्वाध्याय [पृष्ठ ७८]