Advertisements
Advertisements
प्रश्न
दिलेल्या महितीवरून रेषा PQ || बाजू BC आहे का ते ठरवा.
AP = 2, PB = 4, AQ = 3, QC = 6
योग
उत्तर
`"AP"/"PB" = 2/4 = 1/2` ....(i) [पक्ष]
`"AQ"/"QC" = 3/6 = 1/2` .....(ii)
∆ABC मध्ये,
`"AP"/"PB" = "AQ"/"QC" = 1/2` .......[(i) आणि (ii) वरून]
∴ रेषा PQ || बाजू BC ...................[प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास]
shaalaa.com
प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?