Advertisements
Advertisements
प्रश्न
दोन शास्त्रज्ञ व राजू यांच्यात काय बोलणे झाले असेल, ते संवादरूपाने लिहा.
लेखन कौशल
उत्तर
डॉ. कसंबे | बाळा, तुला हा धोंडा कुठे सापडला? |
राजू | रस्त्यात |
डॉ. पंडित | हा धोंडा तू का उचलला? |
राजू | मला रस्त्यातील दगड उचलून गोलंदाजी करायला आवडते! |
डॉ. कसंबे |
हा वेगळा दगड आहे, हे तुझ्या लक्षात कसे आले? |
राजू |
रात्री हा ड्रॉवरमध्ये चमकायला लागला आणि दुसरा एक लहान दगडही ह्याने निर्माण केला. |
डॉ. पंडित |
याचे संशोधन करणे गरजेचे आहे. शाब्बास, तू चौकस व जिज्ञासू असल्यामुळे तुझ्या हे लक्षात आले. तू फार फार मोठी कामगिरी केलीस! |
राजू |
धन्यवाद सर. |
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?