Advertisements
Advertisements
प्रश्न
दोन-तीन वाक्यांत उत्तरे लिहा.
चंद्रावरच्या शाळेत पास केव्हा केले जाते?
उत्तर
चंद्रावरच्या शाळेत बटणे दाबत अभ्यास केला जातो. चंद्रावर पोहोचताच मुलांना पास केले जाते.
संबंधित प्रश्न
एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
पावसामुळे आईचे कोणते नुकसान झाले?
एका-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
कवयित्रीला गवतावर कसे उतरावेसे वाटते?
आईच्या हातचे जेवण कसे असते?
शब्दातील शेवटचे अक्षर सारखे येणारे शब्द कवितेतून शोधा व लिहा.
चविष्ट -
एका वाक्यात उत्तरे लिहा.
चंद्रावरती शाळा कोणत्या शतकात भरेल?
एका वाक्यात उत्तरे लिहा.
चंद्रावरच्या शाळेत जाताना कशाचे ओझे नसेल?
चंद्रावरच्या शाळेत अभ्यास कसा करावा लागेल?
‘होळी’च्या सणाची तयारी तुम्ही कशी कराल ते लिहा.
चालून चालून थकलेल्या वाटसरूला थंडगार पाणी मिळाल्यावर त्याला काय वाटत असेल, कल्पना करा व लिहा.
पाराची वाडी या गावातील मुलांनी केलेल्या उपक्रमाबद्दल तुमचे मत सांगा.