Advertisements
Advertisements
प्रश्न
दर अमावास्या व पौर्णिमेस चंद्र, पृथ्वी, सूर्य एका सरळ रेषेत का येत नाहीत?
लघु उत्तरीय
उत्तर
- पृथ्वीचे सूर्याभोवतीचे परिभ्रमण कक्षा व चंद्राची पृथ्वीभोवतीची परिभ्रमण कक्षा एकाच पातळीवर नाहीत.
- चंद्राची परिभ्रमण कक्षा पृथ्वीच्या परिभ्रमण कक्षेशी सुमारे ५° चा कोन करते. त्यामुळे दर अमावास्या व पौर्णिमेस चंद्र, पृथ्वी, सूर्य एका सरळ रेषेत येत नाहीत.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?