Advertisements
Advertisements
प्रश्न
एक ते दोन वाक्यांत उत्तरे द्या.
मधुमेह, हृदयविकार यांची मुख्य कारणे कोणती?
लघु उत्तरीय
उत्तर
हृदयविकारांची कारणे: धूम्रपान, मद्यपान, मधुमेह, उच्च रक्तदाब, स्थूलता, शारीरिक व्यायामाचा अभाव, मानसिक तणाव, चिंता आणि अयोग्य आहार.
मधुमेहाची कारणे: स्थूलता, शारीरिक व्यायामाचा अभाव, मानसिक तणाव, अयोग्य आहार आणि आनुवंशिकता.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?