Advertisements
Advertisements
प्रश्न
एक वस्तू भिंगापासून 60 cm अंतरावर ठेवली असता तिची प्रतिमा भिंगाच्या समोरच 20 cm अंतरावर मिळते. भिंगाचे नाभिय अंतर किती असेल? भिंग अपसारी आहे की अभिसारी आहे?
योग
उत्तर
दिलेले :
u = -60 cm,
v = - 20 cm,
f = ?
`1/f = 1/v - 1/u = 1/(-20cm)`
= `1/(-20cm) - 1/(-60cm)`
= `-(1/(20cm) - 1/(60cm))`
= -`((3 - 1)/(60cm))`
= -`2/(60cm) = -1/(60cm)`
∴ भिंगाचे नाभीय अंतर, f = -30cm, नाभीय अंतर ऋण आहे. यावरून हे भिंग अपसारी आहे.
shaalaa.com
वस्तूचा आभासी आकार (Apparant size of object)
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?