हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

एका बहिर्गोल भिंगाचे नाभीय अंतर 20 सेमी आहे. तर त्या भिंगाची शक्‍ती किती असेल? - Science and Technology 1 [विज्ञान आणि तंत्रज्ञान १]

Advertisements
Advertisements

प्रश्न

एका बहिर्गोल भिंगाचे नाभीय अंतर 20 सेमी आहे. तर त्या भिंगाची शक्‍ती किती असेल?

संख्यात्मक

उत्तर

दिलेली माहिती: नाभीय अंतर (f) = 20 सेंटिमीटर = 0.2 मीटर

भिंगाची शक्ती (P) = ?

भिंगाची शक्ती (P) = `1/f(m)`

∴ P = `1/0.2`

= 5D

∴ भिंगाची शक्ती 5D असेल.

shaalaa.com
भिंगाची शक्‍ती (Power of a lens)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2023-2024 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×