Advertisements
Advertisements
प्रश्न
एका इष्टिकाचितीचे घनफळ 34.50 घन मी असून तिची रुंदी व उंची अनुक्रमे 1.5 मी व 1.15 मी आहे तर त्या इष्टिकाचितीची लांबी काढा.
उत्तर
इष्टिकाचितीची लांबी l मी असे मानू.
इष्टिकाचितीची रुंदी, b = 1.5 मी
इष्टिकाचितीची उंची, h = 1.15 मी
इष्टिकाचितीचे घनफळ = 34.50 घन मी
l × b × h = 34.50
⇒ l × 1.5 × 1.15 = 34.50
⇒ l = `34.50/[1.5 xx 1.15]`
⇒ l = `(3450 × 10 × 100)/(100 × 15 × 115)`
= 20 मी
∴ इष्टिकाचितीची लांबी 20 मी आहे.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
धातूच्या एका इष्टिकाचितीची लांबी, रुंदी आणि उंची अनुक्रमे 44 सेमी, 21 सेमी आणि 12 सेमी आहे. ती वितळवून 24 सेमी उंचीचा शंकू तयार केला. तर शंकूच्या तळाची त्रिज्या काढा.
एक इष्टिकाचिती आकाराचे घरगुती मत्स्यालय बनवण्यासाठी 2 मिमी जाडीची काच वापरली. मत्स्यालयाची (च्या भिंतींची) बाहेरून लांबी, रुंदी व उंची अनुक्रमे सेंटिमीटरमध्ये 60.4 × 40.4 × 40.2 आहे, तर त्या मत्स्यालयात जास्तीत जास्त किती पाणी मावेल?