हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

एका शेतकऱ्याने 1,000 रुपये व त्यावरील 140 रुपये व्याजाची 12 हप्त्यात परतफेड करण्याचे कबूल केले. प्रत्येक हप्ता आधीच्या हप्त्यापेक्षा 10 रुपयाने कमी असल्यास पहिल्या व शेवटच्या हप्त्यातील रक्कम किती? - Mathematics 1 - Algebra [गणित १ - बीजगणित]

Advertisements
Advertisements

प्रश्न

एका शेतकऱ्याने 1,000 रुपये व त्यावरील 140 रुपये व्याजाची 12 हप्त्यात परतफेड करण्याचे कबूल केले. प्रत्येक हप्ता आधीच्या हप्त्यापेक्षा 10 रुपयाने कमी असल्यास पहिल्या व शेवटच्या हप्त्यातील रक्कम किती?

योग

उत्तर

प्रत्येक हप्ता आधीच्या हप्त्यापेक्षा 10 रुपयाने कमी असल्यामुळे, हे हप्ते अंकगणिती श्रेढीमध्ये आहेत.

S12 = 1000 + 140 = 1140

n = 12, d = −10

`S_n = n/2 [2a + (n - 1)d]`

`1140 = 12/2 [2a + (12 - 1)(-10)]`

`1140 = 6 [2a + (11)(-10)]`

`1140=6[2a-110]`

`1140/6=[2a-110]`

190 = [2a − 110]

2a = 190 + 110

2a = 300

a = `300/2`

a = 150

पहिल्या हप्त्याची रक्कम 150 रुपये आहे.

शेवटच्या हप्त्याची रक्कम,

Tn ​= a + (n − 1)d

T12​ = 150 + (12 − 1)(−10)

T12​ = 150 − 110

T12​ = 40

शेवटच्या हप्त्याची रक्कम 40 रुपये आहे.

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2024-2025 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×