Advertisements
Advertisements
प्रश्न
एका समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ 83.2 चौसेमी आहे. त्याची उंची 6.4 सेमी असेल तर त्याचा पाया किती लांबीचा असेल?
योग
उत्तर
समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ = 83.2 चौ.सेमी.
उंची = 6.4 सेमी, पाया = ?
आपल्याला माहित आहे की,
समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ = पाया × उंची
83.2 = पाया × 6.4
`(83.2 xx 10)/(6.4 xx 10)` = पाया
पाया = `832/64`
पाया = `104/8`
∴ पाया = 13 सेमी
म्हणून, समांतरभुज चौकोनाचा पाया 13 सेमी आहे.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?