Advertisements
Advertisements
प्रश्न
एका संख्यारेषेवर A, B, C हे बिंदू असे आहेत की, d(A,C) = 10, d(C,B) = 8 तर d(A, B) काढा. सर्व पर्यायांचा विचार करा.
उत्तर
A, B व C बिंदूबाबत पुढील दोन पर्याय संभवतात:
पर्याय 1: जेव्हा बिंदू C हा बिंदू A व B च्या दरम्यान असतो.
दिले आहे d(A, C) = 10, d(C, B) = 8
आता, d(A, B) = d(A, C) + d(C, B)
= 10 + 8
∴ d(A, B) = 18
पर्याय 2: जेव्हा बिंदू B हा बिंदू A व C च्या दरम्यान असतो.
दिले आहे d(A, C) = 10, d(C, B) = 8
आता, d(A, C) = d(A, B) + d(B, C)
d(A, B) = d(A, C) − d(B, C)
= 10 − 8
∴ d(A, B) = 2
म्हणून, जेव्हा बिंदू B हा बिंदू A आणि C दरम्यान असतो तेव्हा d(A, B) = 2
∴ d(A, B) = 18 किंवा d(A, B) = 2
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खाली दिलेल्या माहितीवरून कोणता बिंदू इतर दोन बिंदूंच्या दरम्यान आहे ते ठरवा. दिलेले बिंदू एकरेषीय नसतील तर तसे लिहा.
d(P, R) = 7, d(P, Q) = 10, d(Q, R) = 3
खाली दिलेल्या माहितीवरून कोणता बिंदू इतर दोन बिंदूंच्या दरम्यान आहे ते ठरवा. दिलेले बिंदू एकरेषीय नसतील तर तसे लिहा.
d(R, S) = 8, d(S, T) = 6, d(R, T) = 4
खाली दिलेल्या माहितीवरून कोणता बिंदू इतर दोन बिंदूंच्या दरम्यान आहे ते ठरवा. दिलेले बिंदू एकरेषीय नसतील तर तसे लिहा.
d(A, B) = 16, d(C, A) = 9, d(B, C) = 7
खाली दिलेल्या माहितीवरून कोणता बिंदू इतर दोन बिंदूंच्या दरम्यान आहे ते ठरवा. दिलेले बिंदू एकरेषीय नसतील तर तसे लिहा.
d(L, M) = 11, d(M, N) = 12, d(N, L) = 8
खाली दिलेल्या माहितीवरून कोणता बिंदू इतर दोन बिंदूंच्या दरम्यान आहे ते ठरवा. दिलेले बिंदू एकरेषीय नसतील तर तसे लिहा.
d(X, Y) = 15, d(Y, Z) = 7, d(X, Z) = 8
खाली दिलेल्या माहितीवरून कोणता बिंदू इतर दोन बिंदूंच्या दरम्यान आहे ते ठरवा. दिलेले बिंदू एकरेषीय नसतील तर तसे लिहा.
d(D, E) = 5, d(E, F) = 8, d(D, F) = 6
X, Y, Z हे एकरेषीय बिंदू आहेत, d(X, Y) = 17, d(Y, Z) = 8 तर d(X, Z) काढा.