Advertisements
Advertisements
प्रश्न
एका वाक्यात उत्तरे लिहा.
बाईंनी आमराईचा अर्थ काय सांगितला?
उत्तर
आंब्याची अनेक झाडे जिथे ओळीने लावून, ती जोपासलेली असतात, त्याला आमराई म्हणतात, असा आमराईचा अर्थ बाईंनी सांगितला.
संबंधित प्रश्न
मिनूला बदकाचा पत्ता कोणी सांगितला?
शब्द ओळखा व कार्डवर लिहा.
सिंह आणि बेडूक या गोष्टीतील प्राण्यांचा आवाज कसा आहे ते माहित करून घ्या. आवाज काढून दाखवा.
खालील शब्द वाचा व पाहून तसेच लिहा.
गुणगुणू
काही लोक सुचनांप्रमाणे वागत नाहीत. ते तसे का वागत नसावेत? आपसात चर्चा करा.
______ वेळेवर भरते.
खाली दिलेली वाक्ये वाचा व दिलेल्या चाररेघांमध्ये वळणदार अक्षरांत लिहा.
- आमची सहल गावच्या आमराईमध्ये गेली होती.
- वाऱ्याने पडलेल्या कैऱ्या आम्ही गोळा केल्या.
- झाडांवर पक्ष्यांचा किलबिलाट चालला होता.
परिसर अभ्यासाची पुस्तके, वर्तमानपत्रे, नकाशे यांतून वेगवेगळ्या नद्यांची नावे शोधा. यादी करा.
कंसात दिलेल्या शब्दाचा विरुद्ध अर्थ असलेला शब्द वापरून खालील वाक्य पूर्ण करा.
डोंगर पर्वतापेक्षा ______ आहे. (मोठा)
खालील शब्दाला 'पणा' शब्द जोडून नवीन शब्द बनलं आहे. वाचा. शब्द वापरून वाक्य लिहा.
लहानपणा