Advertisements
Advertisements
प्रश्न
एका वर्गात 40 विद्यार्थी असून त्यांपैकी 15 मुलगे आहेत. एका परीक्षेत मुलग्यांना मिळालेल्या गुणांचा मध्य 33 व मुलींच्या गुणांचा मध्य 35 आहे यावरून वर्गातील एकूण विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांचा मध्य काढा.
उत्तर
वर्गातील एकूण विद्यार्थी = 40
मुलांची संख्या = 15
मुलांना मिळालेल्या गुणांचा मध्य = 33
मुलींना मिळालेल्या गुणांचा मध्य = 35
∴ मुलींची संख्या = 40 − 15 = 25
येथे मुलांना मिळालेल्या गुणांची बेरीज = मध्य × मुलांची संख्या
= 33 × 15
= 495
तसेच मुलींना मिळालेल्या गुणांची बेरीज = 35 × 25 = 875
विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांचा मध्य = `"विद्यार्थ्यांच्या गुणांची बेरीज"/"विद्यार्थ्यांची संख्या"`
= `(495 + 875)/40`
= `1370/40`
= 34.25
वर्गातील एकूण विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांचा मध्य 34.25 आहे.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
मुकुंदचे 7 वर्षांचे सोयाबीनचे एकरी उत्पन्न क्विंटलमध्ये 10, 7, 5, 3, 9, 6, 9 असे आहे. यावरून एकरी उत्पन्नाचा मध्य काढा.
एका कारखान्यातील 30 कामगारांना मिळत असलेला मासिक पगार रुपयांमध्ये खालीलप्रमाणे आहे.
5000, 7000, 3000, 4000, 4000, 3000, 3000, 3000, 8000, 4000, 4000, 9000, 3000, 5000, 5000, 4000, 4000, 3000, 5000, 5000, 6000, 8000, 3000, 3000, 6000, 7000, 7000, 6000, 6000, 4000
यावरून कामगारांचा मासिक पगाराचा मध्य काढा.
50 प्राप्तांकांचा मध्य 80 आला. परंतु यांतील 19 हा प्राप्तांक चुकून 91 घेण्यात आला असे नंतर लक्षात आले, तर दुरुस्तीनंतरचा मध्य किती?
35 प्राप्तांकांचा मध्य 20 आहे. यांपैकी पहिल्या 18 प्राप्तांकांचा मध्य 15 व शेवटच्या 18 प्राप्तांकांचा मध्य 25 असेल तर 18 वा प्राप्तांक काढा.
पाच प्राप्तांकांचा मध्य 50 आहे. यांपैकी एक प्राप्तांक कमी झाल्यास मध्य 45 होतो, तर तो प्राप्तांक कोणता?
जर `barx` हा x1, x2 ............xn आणि `bary` हा y1, y2, ……….yn चा मध्य असेल आणि `barz` हा x1, x2 ............xn, y1, y2, ……….yn यांचा मध्य असेल तर `barz` = ?
पाच संख्यांचा मध्य 50 असून त्यांतील 4 संख्यांचा मध्य 46 आहे, तर पाचवी संख्या कोणती?
100 प्राप्तांकांचा मध्य 40 आहे. जर त्यांतील 9 वा प्राप्तांक 30 आहे. त्याच्या जागी 70 घेतले व उरलेले प्राप्तांक तसेच ठेवले तर नवीन मध्य काेणता आहे?