Advertisements
Advertisements
प्रश्न
एका वर्तुळाकार बागेचा व्यास 42 मी आहे. त्या बागेभोवती 3.5 मी रुंदीचा रस्ता आहे, तर त्या रस्त्याचे क्षेत्रफळ काढा.
योग
उत्तर
बागेचा व्यास (d) = 42 मी
त्रिज्या, r = 21 मी
रस्त्यासह बागेचा व्यास = 42 + 3.5 + 3.5 = 49 मी
रस्त्यासह बागेची त्रिज्या = 24.5 मी
रस्त्याचे क्षेत्रफळ = रस्त्यासह बागेचे क्षेत्रफळ - बागेचे क्षेत्रफळ
= πR2 = πr2
= π (R2 - r2)
= `22/7 ( (24.5)^2 - 21^2)`
= `22/7 xx (600.25 - 441)`
= `22/7 xx 159.25`
= 500.5 मी2
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?