हिंदी

एकाच अर्थाच्या अनेक वाक्प्रचारांचा संग्रह करा. - Hindi (Second/Third Language) [हिंदी (दूसरी/तीसरी भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

एकाच अर्थाच्या अनेक वाक्प्रचारांचा संग्रह करा.

लघु उत्तरीय

उत्तर

  1. आश्चर्य वाटणे - नवल वाटणे, अचंबित होणे, आश्चर्यचकित होणे, अवाक होणे, स्तंभित होणे, मती गुंग होणे.
  2. कष्ट करणे - जिवाचे रान करणे, घाम गाळणे, मेहनत करणे, धडपड करणे, कसून मेहनत करणे.
  3. सुरूवात करणे - आरंभ करणे, श्रीगणेशा करणे, पाया घालणे, मुहुर्तमेढ रोवणे.
  4. आनंदी होणे - आनंदाला उधान येणे, आनंदाचे भरते येणे, आनंद गगनात न मावणे, आकाश हातात न मावने, आकाशाशी नाते जोडणे, आकाश ठेंगणे वाटणे. 
shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 1.3: गचकअंधारी - खेळूया शब्दांशी. [पृष्ठ ११]

APPEARS IN

बालभारती Integrated 7 Standard Part 2 [Marathi Medium] Maharashtra State Board
अध्याय 1.3 गचकअंधारी
खेळूया शब्दांशी. | Q (अ) | पृष्ठ ११
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×