Advertisements
Advertisements
प्रश्न
एकच भौगोलिक कारण लिहा.
वारे वाहण्यासाठी हवेच्या दाबामध्ये फरक असावा लागतो.
लघु उत्तरीय
उत्तर
- पृथ्वीवर हवेचा दाब एकसमान नसतो.
- पृथ्वीवर जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे हवेची हालचाल क्षितिजसमांतर दिशेत होते.
- या हालचालीमुळे वाऱ्यांची निर्मिती होते. म्हणून वारे वाहण्यासाठी हवेच्या दाबामध्ये फरक असावा लागतो.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?