Advertisements
Advertisements
प्रश्न
फरक स्पष्ट करा.
अंतगर्त व्यापार व विदेशी व्यापार
अंतर स्पष्ट करें
उत्तर
अंतगर्त व्यापार | विदेशी व्यापार | |
१. | राष्ट्राच्या भौगोलिक सीमांच्या अंतर्गत केला जाणारा व्यापार म्हणजे अंतर्गत व्यापार. | विदेशी व्यापार म्हणजे जगातील विविध देशांत केला जाणारा व्यापार होय. |
२. | याला देशांतर्गत व्यापार किंवा गृह व्यापार असेही म्हणतात. | याला आंतरराष्ट्रीय व्यापार किंवा बाह्य व्यापार असेही म्हणतात. |
३. | उदा. महाराष्ट्रात उत्पादित वस्तू उत्तर प्रदेशात विकल्या जातात. | उदा. भारत पेट्रोलिअमची आयात इराककडून करतो, तर सिंगापूरला चहा निर्यात करतो. |
४. | यात विदेशी चलनाची देवाणघेवाण होत नाही. | यात विदेशी चलनाची देवाणघेवाण होते. |
shaalaa.com
अंतर्गत व्यापार
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
राष्ट्राच्या भौगोलिक सीमांच्या अंतर्गत केली जाणारी वस्तू व सेवांची खरेदी-विक्री म्हणजे ______.
विधान व तर्क प्रश्न
विधान (अ): व्यापार ही आर्थिक वृद्धीची गुरुकिल्ली आहे.
तर्क विधान (ब): देशाच्या आर्थिक विकासात व्यापार महत्त्वाची भूमिका बजावतो. पर्याय : (१) विधान 'अ' सत्य आहे; पण तर्क विधान 'ब' असत्य आहे.
खालील उदाहरणाच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा.
महाराष्ट्राने पंजाबकडून गहू खरेदी केला.