Advertisements
Advertisements
प्रश्न
फरक स्पष्ट करा.
लिओनार्दी यांनी वर्णिलेला चित्रकला व शिल्पकला यांतील फरक
चित्रकला | शिल्पकला |
अंतर स्पष्ट करें
उत्तर
चित्रकला | शिल्पकला |
१) चित्रकला ही यांत्रिक नसते, यात चित्रकाराची प्रतिभाशक्ति कार्यरत असते. | १) शिल्पकला ही यांत्रिक असते, त्यामुळे शिल्पकाराच्या मेंदूला कमी ताण असतो. |
२) चित्रकार हव्या त्या गोष्टी चित्रात भरतो. | २) शिल्पकार दगडातला अनावश्यक भाग काढून टाकतो. |
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?