Advertisements
Advertisements
प्रश्न
फरक स्पष्ट करा.
मागणीचा विस्तार व मागणीचा संकोच
अंतर स्पष्ट करें
उत्तर
मागणीचा विस्तार | मागणीचा संकोच | |
१. | केवळ वस्तूच्या किमतीत घट झाल्यामुळे मागणीत वाढ होते, त्याला मागणीतील विस्तार म्हणतात. | केवळ वस्तूच्या किमतीत वाढ झाल्याने मागणीत घट होते, त्याला मागणीतील संकोच म्हणतात. |
२. | इतर परिस्थिती स्थिर असताना केवळ वस्तूंच्या किमतीत घट झाल्याने मागणीतील विस्तार निर्माण होतो. | इतर परिस्थिती स्थिर असताना केवळ वस्तूच्या किमतीत वाढ झाल्याने मागणीतील संकोच निर्माण होतो. |
३. | मागणी वक्रावर खालच्या दिशेने होणारे विचलन मागणीतील विस्तार दर्शवते. | मागणी वक्रावर वरच्या दिशेने होणारे विचलन मागणीतील संकोच दर्शवते. |
४. |
आकृतीद्वारे सादरीकरण: |
आकृतीद्वारे सादरीकरण: |
shaalaa.com
मागणीच्या नियमचे अपवाद
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
गिफेनच्या विरोधाभासासंबंधित विधान
(अ) मागणीच्या नियमाचा अपवाद
(ब) कनिष्ठ वस्तू किंवा हलक्या प्रतीच्या वस्तूमध्ये समावेश होतो.
(क) कनिष्ठ वस्तूची किंमत कमी झाली असता मागणी वाढते.
(ड) हा विरोधाभास आल्फ्रेड मार्शल यांनी ओळखला.
फरक स्पष्ट करा.
मागणीतील वृद्धी व मागणीतील ऱ्हास
खालील आकृतीचे निरीक्षण करा आणि प्रश्नांची उत्तरे द्या.
- उजवीकडे स्थानांतरीत होणारा मागणी वक्र ______
- डावीकडे स्थानांतरीत होणारा मागणी वक्र ______
- वस्तूची किंमत ______
- मागणीतील वृद्धी आणि ऱ्हास या संकल्पना ______ या संकल्पने अंतर्गत येतात.