Advertisements
Advertisements
प्रश्न
फरक स्पष्ट करा.
महसुली खर्च व भांडवली खर्च
अंतर स्पष्ट करें
उत्तर
महसुली खर्च | भांडवली खर्च | |
१. | महसुली खर्च हा सर्वसाधारणपणे रोजची कार्ये पूर्ण करण्यासाठी शासकीय खात्यांवर आणि विविध सेवांवर केला जाणारा नियमित खर्च आहे. | देशाच्या वृद्धी व विकासासाठी नव्याने केला जाणारा खर्च म्हणजे शासनाचा भांडवली खर्च होय. |
२. | महसुली खर्च आवर्ती स्वरूपाचा असतो. | भांडवली खर्च हा आवर्ती स्वरूपाचा नसतो. |
३. | हा विकासात्मक, तसेच विकासेतर असू शकतो. | हा साधारणपणे विकासात्मक आणि उत्पादक स्वरूपाचा असतो आणि यामुळे, देशाची उत्पादन क्षमता वाढते. |
४. | उदा. शासनाचा प्रशासकीय खर्च, वैद्यकीय सेवा आणि सार्वजनिक आरोग्याचा खर्च, कर्जावरील व्याज इत्यादी. | उदा. विविध विकास प्रकल्पांतील मोठ्या गुंतवणुका, राज्यशासनाला दिलेले कर्ज इत्यादी. |
shaalaa.com
सार्वजनिक वित्त संरचना - सार्वजनिक खर्च
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?