Advertisements
Advertisements
प्रश्न
फरक स्पष्ट करा.
सापेक्ष आर्द्रता व निरपेक्ष आर्द्रता
अंतर स्पष्ट करें
उत्तर
अ. क्र. | सापेक्ष आर्द्रता | निरपेक्ष आर्द्रता |
१ . | एका विशिष्ट तापमानास व विशिष्ट घनफळ असलेल्या हवेतील निरपेक्ष आर्द्रता व त्याच तापमानवरील हवेची बाष्पधारण क्षमता यांच्या गुणोत्तरावरून हवेची सापेक्ष आर्द्रता सांगता येते. | एका विशिष्ट तापमानास एका घनमीटर हवेमध्ये किती ग्रॅम बाष्प आहे त्यावरून निरपेक्ष आर्द्रता काढली जाते . |
२. | सापेक्ष आद्रता टक्केवारीत व्यक्त केली जाते. | निरपेक्ष आर्द्रता ग्रॅम/मी' व्यक्त केली जाते. |
३. | सापेक्ष आर्द्रता समुद्र किनाऱ्याजवळील प्रदेशात जास्त असते, तर वाळवंटी प्रदेशात सापेक्ष आर्द्रता कमी असते. | विषुववृत्तीय प्रदेशात निरपेक्ष आर्द्रता जास्त असते तर ध्रुवाकडे ती कमी कमी होत जाते. |
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?