Advertisements
Advertisements
प्रश्न
फरक स्पष्ट करा.
विभाजन पद्धत व राशी पद्धत
अंतर स्पष्ट करें
उत्तर
विभाजन पद्धत | राशी पद्धत | |
१. | जेव्हा समग्र घटकाला छोट्या छोट्या भागांत विभागून प्रत्येक भागाचा स्वतंत्र व तपशीलवार अभ्यास केला जातो, तेव्हा त्याला विभाजन पद्धत म्हणतात | जेव्हा अर्थव्यवस्था छोट्या भागांत न विभागता तिचा एका मोठ्या राशीप्रमाणे अभ्यास केला जातो, तेव्हा त्याला राशी पद्धत म्हणतात. |
२. | सूक्ष्म अर्थशास्त्र विभाजन पद्धतीचा वापर करते. | स्थूल अर्थशास्त्र राशी पद्धतीचा वापर करते. |
३. | हे अर्थव्यवस्थेचे सूक्ष्म अवलोकन करते. | हे अर्थव्यवस्थेचे स्थूल अवलोकन करते. |
४. | हे कुटुंब संस्था, उत्पादन संस्था, ग्राहक, उत्पादक, वैयक्तिक वेतन, किमती, उत्पन्न, विशिष्ट वस्तू इत्यादी. सारख्या वैयक्तिक घटकांचा तपशीलवार अभ्यास करते. | हे एकूण रोजगार, राष्ट्रीय उत्पन्न, राष्ट्रीय उत्पादन, एकूण गुंतवणूक, एकूण बचत, एकूण उपभोग, समग्र पुरवठा, समग्र मागणी यांसारख्या समग्रलक्षी घटकांचा अभ्यास करते. |
shaalaa.com
स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?