Advertisements
Advertisements
प्रश्न
गरजू रुग्णांना मदत करणाऱ्या अनेक सेवाभावी संस्था आहेत, त्याविषयी आंतरजालावरून माहिती मिळवा.
लघु उत्तरीय
उत्तर
शिर्डी येथील साईबाबा संस्थान ट्रस्ट, मुंबई येथील सिद्धिविनायक आणि महालक्ष्मी मंदिर ट्रस्ट, श्री वेंकटेश्वर निधी ट्रस्ट तसेच राज्यातील आणि देशातील इतर धार्मिक ट्रस्ट हॉस्पिटलायझेशनसाठी कार्य करतात. या धार्मिक ट्रस्टचा छापील अर्ज असतो. निधी उपलब्धतेनुसार डायरेक्ट हॉस्पिटलच्या खात्यात रक्कम जमा केली जाते.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?