Advertisements
Advertisements
प्रश्न
गटात न बसणारा शब्द ओळखा व कारण द्या.
विकल्प
सोडिअम नायट्रेट
सोडिअम कार्बोनेट
सोडिअम सल्फेट
सोडिअम क्लोराइड
MCQ
एक पंक्ति में उत्तर
उत्तर
सोडिअम कार्बोनेट
स्पष्टीकरण:
सोडियम कार्बोनेट वेगळा आहे कारण सोडियम नायट्रेट, सोडियम सल्फेट आणि सोडियम क्लोराईडचे द्रावण तटस्थ असते. पण सोडियम कार्बोनेटचे द्रावण आम्लारी असते.
shaalaa.com
क्षारांचे प्रकार
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?