Advertisements
Advertisements
प्रश्न
गटात न बसणारा शब्द ओळखा.
विकल्प
दहशतवाद
नक्षलवाद
राष्ट्रवाद
उग्रवाद
MCQ
उत्तर
राष्ट्रवाद (अतिरेकी मार्गाचे समर्थन करीत नाही)
shaalaa.com
काही प्रदेशांतील डाव्यांचा उग्रवाद
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 4: समकालीन भारत : शांतता, स्थैर्य आणि राष्ट्रीय एकात्मतेसमोरील आव्हाने - स्वाध्याय [पृष्ठ ४७]