Advertisements
Advertisements
प्रश्न
गटात न बसणारा शब्द शोधा.
विकल्प
किंमत
व्यक्ती
विक्रयवृदधी
उत्पादन
MCQ
एक शब्द/वाक्यांश उत्तर
उत्तर
व्यक्ती
स्पष्टीकरण:
किंमत, विक्रयवृद्धी, आणि उत्पादन हे विपणनाच्या (Marketing) घटकांशी संबंधित आहेत, तर व्यक्ती हा विपणनाचा घटक नाही.
shaalaa.com
विपणन मिश्र (Marketing Mix)
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?