Advertisements
Advertisements
प्रश्न
गटात न बसणारा शब्द शोधा.
विकल्प
पुणे
सुपे
चाकण
बंगळूरू
MCQ
एक शब्द/वाक्यांश उत्तर
उत्तर
बंगळूरू
स्पष्टीकरण:
आदिलशहाने शहाजीराजांना बेंगळुरूची जहागीर दिली, तर बाकीच्या शहाजीराजांच्या मूळ जहागिरी होत्या.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?