हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

गटात न बसणारा शब्द ठरवा. त्याचे स्पष्टीकरण लिहा. वितळतार, विसंवाहक पदार्थ, रबरी मोजे,जनित - Science and Technology 1 [विज्ञान आणि तंत्रज्ञान १]

Advertisements
Advertisements

प्रश्न

गटात न बसणारा शब्द ठरवा. त्याचे स्पष्टीकरण लिहा.

विकल्प

  • वितळतार

  • विसंवाहक पदार्थ

  • रबरी मोजे

  • जनित्र

MCQ
टिप्पणी लिखिए

उत्तर

जनित्र

स्पष्टीकरण :

जनित्र यांत्रिक ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर करते. इतर घटक तसे करीत नाहीत.

shaalaa.com
विद्युत परिपथामध्ये ऊर्जेचे स्थानांतरण (Energy transfer in an electric circuit)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 4: विद्युतधारेचे परिणाम - स्वाध्याय [पृष्ठ ६०]

APPEARS IN

बालभारती Science and Technology 1 [Marathi] 10 Standard SSC Maharashtra State Board
अध्याय 4 विद्युतधारेचे परिणाम
स्वाध्याय | Q १. अ. | पृष्ठ ६०
एससीईआरटी महाराष्ट्र Science and Technology 1 [Marathi] 10 Standard SSC
अध्याय 4 विद्युतधारेचे परिणाम
गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा. | Q 2

संबंधित प्रश्न

गटात न बसणारा शब्द ठरवा. त्याचे स्पष्टीकरण लिहा.


गटात न बसणारा शब्द ठरवा. त्याचे स्पष्टीकरण लिहा.


लघुपरिपथ कशाने निर्माण होतो? त्याचा काय परिणाम होतो?


शास्त्रीय कारणे लिहा.

व्यवहारात विद्युत ऊर्जा मोजण्यासाठी Joule ऐवजी kWh हे एकक वापरले जाते.


विद्युत परिपथातील एका विद्युतरोधामध्ये उष्णता ऊर्जा 100W इतक्या दराने निर्माण होत आहे. विद्युतधारा 3A इतकी वाहात आहे. विद्युतरोध किती Ω असेल? 


कोण अधिक विद्युतऊर्जा खर्च करील? 500W चा टीव्ही संच 30 मिनिटात, की 600W ची शेगडी 20 मिनिटात?


विद्युत शक्तीचे एकक ____ आहे.


गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.


तारेतून जाणारी विद्युतधारा वाढवल्यास चुंबकीय क्षेत्राची तीव्रता कमी होते.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×