हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा. इथिलीन, स्टायरीन, प्रोपीलीन, टेफ्लॉन. - Science and Technology 1 [विज्ञान आणि तंत्रज्ञान १]

Advertisements
Advertisements

प्रश्न

गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.

विकल्प

  • इथिलीन

  • स्टायरीन

  • प्रोपीलीन 

  • टेफ्लॉन

MCQ

उत्तर

टेफ्लॉन

स्पष्टीकरण-

टेफ्लॉन हे बहुवारिके आहे, तर इतर सर्व विशिष्ट बहुवारिकाचे एकवारिक आहेत.

shaalaa.com
महारेणू व बहुवारिके (Macro molecules and Polymers)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 9: कार्बनी संयुगे - गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Science and Technology 1 [Marathi] 10 Standard SSC
अध्याय 9 कार्बनी संयुगे
गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा. | Q 1

संबंधित प्रश्न

खालील रेणूसाठी इलेक्ट्रॉन-ठिपका संरचनेचे रेखाटन करा. (वर्तुळ न दाखविता)

मीथेन

खालील रेणूसाठी इलेक्ट्रॉन-ठिपका संरचनेचे रेखाटन करा. (वर्तुळ न दाखविता)

एथीन

खालील रेणूसाठी इलेक्ट्रॉन-ठिपका संरचनेचे रेखाटन करा. (वर्तुळ न दाखविता)

मीथेनॉल

खालील रेणूसाठी इलेक्ट्रॉन-ठिपका संरचनेचे रेखाटन करा. (वर्तुळ न दाखविता)

पाणी

तीन नैसर्गिक बहुवारिकांची नावे सांगून ती कोठे आढळतात व कोणत्या एकवारिकापासून बनलेली आहेत ते लिहा.

उदाहरण देऊन पुढील संज्ञा स्पष्ट करा.

समबहुवारिक

उदाहरण देऊन पुढील संज्ञा स्पष्ट करा.

एकवारिक

पुढे दिलेल्या रेणुसूत्रावरून संयुगाची संभाव्य अशी सर्व रचनासूत्र (रेषा-संरचना) रेखाटा.

C3H8

पुढे दिलेल्या रेणुसूत्रावरून संयुगाची संभाव्य अशी सर्व रचनासूत्र (रेषा-संरचना) रेखाटा.

C3H4

कार्बनी संयुगाच्या रेणुवस्तुमानाची व्याप्ती ____ पर्यंत पसरलेली आहे.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी

      Forgot password?
Use app×