Advertisements
Advertisements
प्रश्न
गतिज ऊर्जा व स्थितिज ऊर्जा यांमधील फरक स्पष्ट करा.
अंतर स्पष्ट करें
उत्तर
गतिज ऊर्जा | स्थितिज ऊर्जा | |
i. | पदार्थाच्या गतिमान अवस्थेमुळे पदार्थास प्राप्त झालेल्या ऊर्जेस गतिज ऊर्जा म्हणतात. | पदार्थाच्या विशिष्ट स्थितीमुळे किंवा स्थानामुळे त्यात जी ऊर्जा सामावलेली असते तिला स्थितिज ऊर्जा असे म्हणतात. |
ii. | गतीमुळे पदार्थास मिळालेल्या गतिज ऊर्जेचे परिमाण, K.E. = `1/2"mv"^2`. | h या उंचीवरील पदार्थात सामावलेल्या स्थितिज ऊर्जेचे परिमाण, P.E. = mgh |
iii. | गतिज ऊर्जा ही वस्तूच्या उंचीवर अवलंबून नसते, तर ती वस्तूच्या गतीवर अवलंबून असते. h = 0, K.E. ≠ 0; परंतु v = 0, K.E. = 0 | स्थितिज ऊर्जा ही त्या वस्तूच्या उंचीवर अवलंबून असते, म्हणजेच जमिनीजवळील वस्तूची स्थितिज ऊर्जा. (h = 0) P.E. = 0 |
iv. | उदा. टाकीतून नळापर्यंत वाहणारे पाणी. | उदा. जमिनीपासून उंचावर साठवलेले पाणी. |
shaalaa.com
यांत्रिक ऊर्जा आणि त्याचे प्रकार - स्थितिज ऊर्जा
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
उंचीवरून जमिनीवर मुक्तपणे पडणाऱ्या वस्तूची अंतिम ऊर्जा ही त्या वस्तूच्या प्रारंभिक स्थितिज ऊर्जेचेच रूपांतरण आहे हे सिद्ध करा.
विधानाखालील योग्य पर्याय निवडून पुढील विधान स्पष्टीकरणासह लिहा.
तुमच्या शरीराची स्थितिज ऊर्जा कमीत कमी असते, जेव्हा तुम्ही ______ असता.
विधानाखालील योग्य पर्याय निवडून पुढील विधान स्पष्टीकरणासह लिहा.
सपाट पृष्ठभागावरील रस्त्याने गतीमान असलेल्या मोटारगाडीचा वेग, तिच्या मूळ वेगाच्या 4 पट वाढवल्यास मोटार गाडीची स्थितिज ऊर्जा ______.