Advertisements
Advertisements
प्रश्न
गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसीच्या काळात भारतीय संस्थानिकांमध्ये असंतोष वाढला कारण ______
विकल्प
त्याने प्रजेवर अन्यायी कर लादले होते.
त्याने भारतीय व्यापारावर बंदी घातली होती.
त्याने संस्थानिकांचा दत्तक वारसा हक्क नामंजूर केला होता.
त्याने भारतीय सैनिकांच्या वेतनात कपात केली होती.
MCQ
रिक्त स्थान भरें
उत्तर
गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसीच्या काळात भारतीय संस्थानिकांमध्ये असंतोष वाढला कारण त्याने संस्थानिकांचा दत्तक वारसा हक्क नामंजूर केला होता.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?