Advertisements
Advertisements
प्रश्न
हवेमुळे प्रकाशाचे विकिरण कसे होते?
लघु उत्तरीय
उत्तर
प्रकाशकिरणांचे सर्व दिशांना विखुरणे म्हणजे प्रकाशाचे विकिरण होय. हवेमध्ये काही वायू तसेच धूळ, धूर व बाष्प यांच्या अतिसूक्ष्म कणांचे मिश्रण असते. जेव्हा सूर्याचे प्रकाशकिरण हवेतील या सूक्ष्म कणांवर पडतात, तेव्हा हा प्रकाश सर्व दिशांनी विखुरतो. अशा रितीने प्रकाशाचे विकिरण होते.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?