Advertisements
Advertisements
प्रश्न
इतिहासलेखनात लेखकांचे कोणते पैलू महत्त्वाचे असतात?
एक पंक्ति में उत्तर
उत्तर
इतिहासलेखनात लेखकांची चिकित्सक वृत्ती, त्यांचा नि:पक्षपातीपणा आणि तटस्थता हे पैलू महत्त्वाचे असतात.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?