Advertisements
Advertisements
प्रश्न
झाड सजीवांसाठी जीवनदायी केंद्र कसे बनू शकते, हे विधान पटवून द्या.
उत्तर
निसर्गाचा अविभाज्य भाग असणारे झाड इतर सजीवांसाठी अत्यंत उपयोगी असते. झाडाचा प्रत्येक भाग इतरांना उपयुक्त असतो. झाड केवळ मातीत राहणाऱ्या कीटकांनाच नाही, तर पशुपक्षी, माणसे यांनाही अन्न, वस्त्र व निवारा पुरवते. आजूबाजूचे वातवरण कसेही असो ते आपल्या छायेत असणाऱ्यांना कधीच काहीच कमी पडू देत नाही. आपण सर्व सजीव आपल्या जीवनातील आवश्यक गोष्टींसाठी वृक्षांवर अवलंबून असतो, म्हणूनच झाड सजीवांसाठी जीवनदायी केंद्र असते.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
आकृतिबंध पूर्ण करा.
वाक्य पूर्ण करा.
घाट उतरणीची सुखसोय नि सरबराई पाहण्याचे कंत्राट घेणारे -
‘रेल्वेचा शोध देशाच्या आर्थिक विकासाला गती देणारा ठरला’, तुमचे मत लिहा.
खालील घटनेचा लेखकावर झालेला परिणाम लिहा.
‘सखू आजी कवितेत बोलते, कवितेत जगते’ हे विधान स्पष्ट करणारी पाठातील वाक्ये शोधा.
कंसातील सूचनेनुसार बदल करा.
याबाबत मला काहीही म्हणायचे नाही. (काळ ओळखा)
‘बदलत्या गावगाड्यात आजीला जागाच उरली नाही.’ या विधानाबाबत तुमचे मत सविस्तर लिहा.
कारणे शोधा.
नानांनी शेजाऱ्यांना पसाभर धान्य मागितले नाही, कारण ______.
वाक्य पूर्ण करा.
गिर्यारोहकांच्यामागे जाणारे पक्षी-
पक्षी निरीक्षणातून पक्ष्यांच्या जीवनपद्धतीसंबंधी तुमची मते सविस्तर लिहा.
कारणे लिहा.
पारव्याची जोडी लिंबाच्या झाडावर राहते, कारण....
लिंबाचं झाड लावणारी स्त्री अत्यंत हळवी होती.
वृक्ष व मानवी जीवन यांच्यातील परस्परसंबंधांविषयी तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा.
खालील वाक्याचा संदर्भासहित अर्थ स्पष्ट करा.
लेखक सातारा जिल्ह्यातील औंधला जायच्या विचारात होते.
जोड्या जुळवा.
शिक्षक | गुणवैशिष्ट्य |
(१) श्री. नाईक | (अ) स्काउटगाईड अध्यापनतज्ज्ञ |
(२) श्री. देशमुख | (आ) गणित अध्यापन तज्ज्ञ |
(३) श्री. गोळीवडेकर | (इ) समुपदेशक आणि शिस्तप्रिय |
(४) श्री. कात्रे | (ई) शेतीतज्ज्ञ |
चौकटी पूर्ण करा.
पाठावरून तुम्हांला जाणवलेली लेखकाची स्वभाव वैशिष्ट्ये लिहा.
______ | ______ | ______ | ______ |
आकृतिबंध पूर्ण करा.
w-a-t-e-r हा शब्द हेलन कशा शिकल्या ते लिहून आकृती पूर्ण करा.