Advertisements
Advertisements
प्रश्न
जीवन शिक्षण हे मासिक ______ या संस्थेमार्फत प्रकाशित केले जाते.
विकल्प
बालभारती
विद्या प्राधिकरण
विद्यापीठ शिक्षण आयोग
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ
MCQ
रिक्त स्थान भरें
उत्तर
जीवन शिक्षण हे मासिक विद्या प्राधिकरण या संस्थेमार्फत प्रकाशित केले जात.
स्पष्टीकरण:
महाराष्ट्र राज्यासाठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (MSCERT) ही संस्था 1984 साली पुणे येथे स्थापन करण्यात आली. प्राथमिक शिक्षणाचा दर्जा उंचावणे, शिक्षकांसाठी सेवांतर्गत प्रशिक्षण, अभ्यासक्रम व मूल्यमापन यांबाबत प्रशिक्षण देणे, विद्यार्थ्यांना दहावी व बारावी परीक्षेनंतर कोणते व्यावसायिक अभ्यासक्रम निवडावे याचे मार्गदर्शन करणे इत्यादी शैक्षणिक कामे ही संस्था करते. या संस्थेला ‘विद्या प्राधिकरण’ या नावाने संबोधण्यात येते. ‘जीवन शिक्षण’ हे मासिक या संस्थेमार्फत प्रकाशित केले जाते.
shaalaa.com
नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग (NCERT)
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?