Advertisements
Advertisements
प्रश्न
जम्मू-काश्मीर मधील सीमापार दहशतवाद स्पष्ट करा.
संक्षेप में उत्तर
उत्तर
(१) अमानतुल्ला खान यांनी १९६५ साली पाकव्याप्त काश्मीरमध्ये Plebiscite Front हा लष्करी गट स्थापन केला. १९७७ साली त्याचे नामकरण Jammu-Kashmir Liberation Front असे करण्यात आले.
(२) ही दहशतवादी संघटना 'आझादी'साठी हिंसाचाराचा अवलंब करते. या गटास साहाय्य करण्यासाठी पाकिस्तानने हिजाबूल मुजाहिदीन या संघटनेच्या दहशतवादयांना भारतात पाठवले. त्यातून आझादीचा लढा हा Pan- Islamic लढा बनला.
(३) पाकिस्तानातील IIS ही सरकारी संघटना दहशतवाद्यांना लष्करी रसद व आर्थिक पाठबळ पुरवते. त्यामुळे जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हिंसाचार वाढला असन राजकीय अस्थेर्य निर्माण झाले आहे.
(४) भारतीय सैन्याद्वारा या सीमापारच्या दहशतवादाला चोख उत्तर दिले जात आहे.
shaalaa.com
जम्मू काश्मीरमधील सीमापार दहशतवाद
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?