Advertisements
Advertisements
प्रश्न
जनुकीयदृष्ट्या उन्नत पिके कशास म्हणतात? त्यांची कोणतीही दोन उदाहरणे दया.
उत्तर
- एखाद्या पिकाच्या जनुकीय साच्यात टाकून मिळवण्यात आलेल्या इच्छित गुणधर्माच्या पिकांना जनुकीयदृष्ट्या उन्नत पिके असे म्हणतात.
- जनुकीयदृष्ट्या उन्नत पिकांची उदाहरणे - बीटी कापूस, बीटी वांगे, गोल्डन राईस, तणनाशकरोधी वनस्पती.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
इन्शुलिन तयार होण्याच्या क्षमतेशी संबंधित विकार म्हणजे ________ होय.
खालील चुकीचे विधान दुरुस्त करून पुन्हा लिहा.
बॅसिलस थुरींजाएंसिस या जीवाणूमधील जनुक काढून ते सोयाबीनच्या बियाण्यामध्ये टाकतात.
टिपा लिहा.
जैवतंत्रज्ञान : व्यावहारिक उपयोग
सहसंबंध ओळखून अपूर्ण सहसंबंध पूर्ण करा.
इन्सुलिन : मधुमेह :: इंटरल्युकीन : _______
सहसंबंध ओळखून अपूर्ण सहसंबंध पूर्ण करा.
_____ : ठेंगूपणा :: फॅक्टरVIII : हिमोफेलिआ
इन्सुलिन तयार होण्याच्या क्षमतेशी संबंधित विकार म्हणजे ____________ होय.
जनुकीय पारेषित बटाटे खाल्ल्यामुळे ___________ जीवाणूंमुळे होणाऱ्या रोगाविरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण होते.
वेगळा घटक ओळखा.
जनुकीयदृष्ट्या उन्नत पिके __________
शास्त्रीय कारणे लिहा.
अलीकडे बनवलेल्या लसी सुरक्षित असतात.