Advertisements
Advertisements
प्रश्न
जोडया जुळवा.
'अ' गट | 'ब' गट |
(१) जोराचा पाऊस | (अ) गाठा अपुला गाव |
(२) बेडकाचे मोठे डोळे | (आ) धो-धो पाऊस |
(३) पूर्ण भरलेला तलाव | (इ) बटबटीत डोळे |
(४) स्वतःच्या गावी परत जा | (ई) तुडुंब भरला तलाव |
जोड़ियाँ मिलाइएँ
उत्तर
'अ' गट | 'ब' गट |
(१) जोराचा पाऊस | (आ) धो-धो पाऊस |
(२) बेडकाचे मोठे डोळे | (इ) बटबटीत डोळे |
(३) पूर्ण भरलेला तलाव | (ई) तुडुंब भरला तलाव |
(४) स्वतःच्या गावी परत जा | (अ) गाठा अपुला गाव |
shaalaa.com
पद्य (5th Standard)
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
संबंधित प्रश्न
पावसात भिजू नये, यासाठी तुम्ही काय काय वापरता?
कवितेतील कोणाकडून काय घेता येईल ते लिहा.
झाड
एका वाक्यात उत्तरे लिहा.
बैलांची नावे कोणती आहेत?
एका वाक्यात उत्तरे लिहा.
बैलपोळ्याच्या दिवशी बैलांना काय खाऊ घालतात?
बैल गोठयात राहतात, तसे खाली दिलेला प्राणी कुठे राहतो ते लिहा.
वाघ
बैल गोठयात राहतात, तसे खाली दिलेला प्राणी कुठे राहतो ते लिहा.
माकड
एका वाक्यात उत्तरे सांगा.
नदी जेथे जाईल तेथे काय करेल?
कवितेतील कडव्याच्या ओळी पूर्ण करा.
कुठे ______ खेळत बसती,
हा शब्द असाच लिहा.
आम्रतरू
हा शब्द असाच लिहा.
लतावृक्ष