Advertisements
Advertisements
प्रश्न
'जशी दृष्टी तशी सृष्टी' या वचनातील विचार स्पष्ट करा.
लघु उत्तरीय
उत्तर
माणसाच्या मनात जसा विचार असतो, तसेच त्याला जग दिसते. जो चोर असतो त्याला चोरी करण्याचेच मार्ग दिसतात. संशयी वृत्तीच्या माणसाला, दुसरीकडे कोणीही हसले तरी, ते आपल्यालाच हसले असे वाटत राहते. स्वतःच्या शेताला बांध घालताना स्वार्थी माणूस हळूच आपला बांध दुस-याच्या शेतात नेतो. त्याच्या मनात दुसऱ्याची जमीन बळकावण्याचा विचार असतो. म्हणूनच आपले मन, आपली दृष्टी स्वच्छ ठेवली पाहिजे. मग आपल्या भोवतालचे जग आपल्याला सुंदर दिसू लागेल.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?