Advertisements
Advertisements
प्रश्न
का ते लिहा.
शिवाजी महाराजांनी आरमार उभे केले.
कारण बताइए
उत्तर
- भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील गोव्याचे पोर्तुगीज, जंजिऱ्याचे सिद्दी तसेच सुरत व राजापूर येथील इंग्रज वखारवाले हे शत्रू स्वराज्यविस्ताराच्या कार्यात अडथळा आणत.
- या अडथळ्यास पायबंद घालणे आणि पश्चिम किनारपट्टीचे रक्षण करणे याची आवश्यकता होती. यासाठी महाराजांनी आरमार उभे केले.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?