हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

काही बागाईतदारांच्या संत्र्यांच्या उत्पन्नाची वारंवारता वितरण सारणी दिली आहे. त्यावरून उत्पन्नाचा मध्य, 'गृहीतमध्य' पद्धतीने काढा. - Mathematics 1 - Algebra [गणित १ - बीजगणित]

Advertisements
Advertisements

प्रश्न

काही बागाईतदारांच्या संत्र्यांच्या उत्पन्नाची वारंवारता वितरण सारणी दिली आहे. त्यावरून उत्पन्नाचा मध्य, 'गृहीतमध्य' पद्धतीने काढा.

उत्पन्न (हजार रुपये) 25 - 30 30 - 35 35 - 40 40 - 45 45 - 50
बागाईतदारांची संख्या 20 25 15 10 10
योग

उत्तर

येथे, गृहीतमध्य (A) = 37.4 घेऊ.

वर्ग
उत्पन्न (हजार रुपये)
वर्गमध्य
(xi)
di = xi - A
= xi - 37.5
वारंवारता
(बागाईतदारांची संख्या) (fi)
वारंवारता × विचलन
(fidi)
25 - 30 27.5 - 10 20 - 200
30 - 35 32.5 - 5 25 - 125
35 - 40 37.5 → A 0 15 0
40 - 45 42.5 5 10 50
45 - 50

47.5

10 10 100
एकूण - - ∑fi = 80 ∑fidi = - 175

येथे, ∑fidi = - 175, ∑fi = 80

`bar"d" = (sum f_ix_i)/(sum f_i)`

`= (- 175)/80` = - 2.19

मध्य = `bar"X" = "A" + bar"d"`

= 37.5 + (- 2.19)

= 35.31

= ₹ (35.31 × 1000) = ₹ 35,310

∴ बागाईतदारांच्या संत्र्यांच्या उत्पन्नाचा मध्य ₹ 35,310 आहे.

shaalaa.com
वर्गीकृत वारंवारता वितरण सारणीवरुन मध्य (Mean from grouped frequency distribution) - गृहितमध्य पद्धती
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 6: सांख्यिकी - सरावसंच 6.1 [पृष्ठ १३८]

APPEARS IN

बालभारती Algebra (Mathematics 1) [Marathi] 10 Standard SSC Maharashtra State Board
अध्याय 6 सांख्यिकी
सरावसंच 6.1 | Q 4 | पृष्ठ १३८
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×