Advertisements
Advertisements
प्रश्न
काही कारणास्तव अन्न शिल्लक राहिले, तर तुमच्या घरी त्याचे काय करतात?
लघु उत्तरीय
उत्तर
बहुतेक तर आमच्या घरी अन्न शिल्लक राहत नाही; पण जर अन्न शिल्लक राहिले तर आम्ही ते दुसऱ्या दिवशी गरम करून खातो किंवा गरजू व्यक्तीला किंवा प्राण्यांना देतो.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?