हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

काही विद्यार्थ्यांनी रोजच्या अभ्यासासाठी व्यतीत केलेला वेळ (तास) व विद्यार्थी संख्या यांची वारंवारता वितरण सारणी खाली दिली आहे. - Mathematics 1 - Algebra [गणित १ - बीजगणित]

Advertisements
Advertisements

प्रश्न

काही विद्यार्थ्यांनी रोजच्या अभ्यासासाठी व्यतीत केलेला वेळ (तास) व विद्यार्थी संख्या यांची वारंवारता वितरण सारणी खाली दिली आहे. त्यावरून विद्यार्थ्यांनी अभ्यासासाठी दिलेल्या वेळेचा मध्य काढा.

वर्ग
वेळ (तास)
वर्गमध्य
(xi)
विद्यार्थी संख्या
(fi)
fixi
0 - 2 1 8 08
2 - 4 3 14 42
4 - 6 5 18 90
6 - 8 7 10 70
8 - 10 9 10 90
योग

उत्तर

वर्ग
वेळ (तास)
वर्गमध्य
(xi)
विद्यार्थी संख्या
(fi)
fixi
0 - 2 1 8 08
2 - 4 3 14 42
4 - 6 5 18 90
6 - 8 7 10 70
8 - 10 9 10 90
    `sum f_i = 60` `sum f_i x_i= 300`

मध्य = `(sum f_i x_i)/(sum f_i)`

= `300/60`

= 5 तास

विद्यार्थ्यांनी अभ्यासासाठी घालवलेला सरासरी वेळ ५ तास आहे.

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2024-2025 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×