Advertisements
Advertisements
प्रश्न
कारण लिहा.
आजीने आयझॅकला दुसऱ्या गावच्या शाळेत टाकले, कारण ______.
उत्तर
आजीने आयझॅकला दुसऱ्या गावच्या शाळेत टाकले, कारण मुलाने नीट शिकावे सवरावे असे तिला वाटत होते.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
आयझॅकच्या खालील गुणांचे एक उदाहरण लिहा.
आयझॅकचा चौकसपणा | आयझॅकचा बोलकेपणा |
फिरत्या चक्राच्या निर्मितीचा ओघतक्ता तयार करा.
आयझॅकचे खालील बाबतीतील विचार लिहा.
आयझॅकचे खालील बाबतीतील विचार लिहा.
खालील वाक्यातून आयझॅकचा कोणता गुण दिसून येतो ते लिहा.
‘‘पाहा, ढगांना कशी पळवत आहे ती.’’
खालील वाक्यातून आयझॅकचा कोणता गुण दिसून येतो ते लिहा.
उंदराबरोबर डबाही फिरायचा आणि पवनचक्कीही.
खालील वाक्यातून आयझॅकचा कोणता गुण दिसून येतो ते लिहा.
मोठी पवनचक्की तयार व्हायच्या आत आपण लहान पवनचक्की तयार करावी!
खालील वाक्यातून आयझॅकचा कोणता गुण दिसून येतो ते लिहा.
‘‘आजी, वारा कुठे राहतो?’’
कारण लिहा.
आजीला राग आला, कारण ______.
खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ लिहा.
चैन न पडणे.
खालील म्हणीचा योग्य अर्थ लिहा.
मुलाचे पाय पाळण्यात दिसतात.
मोठेपणी तुम्हांला कोण व्हावेसे वाटते? त्याविषयीचे तुमचे मत सकारण शब्दबद्द करा.