Advertisements
Advertisements
प्रश्न
कारणे लिहा.
पृथ्वीच्या वातावरणापलीकडे अवकाश काळे दिसते.
कारण बताइए
उत्तर
जेव्हा वातावरणात असलेल्या कणांमुळे सूर्यप्रकाश विखुरला जातो तेव्हा सभोवतालचा परिसर प्रकाशित होतो आणि तो तेजस्वी दिसतो. अवकाशात वातावरण नसते, म्हणजेच सूर्यप्रकाश विखुरण्यासाठी कोणताही स्रोत नसतो. अशाप्रकारे, सूर्यप्रकाश अंतराळात वेगवेगळ्या दिशेने विखुरला जात नसल्यामुळे, तो अंधारमय दिसतो.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?