Advertisements
Advertisements
प्रश्न
काय करावे बरे?
पाणीपुरी विक्रेता अस्वच्छ हातानेच पाणीपुरी बनवत आहे.
लघु उत्तरीय
उत्तर
अस्वच्छ हाताने पाणीपुरी बनवणाऱ्या पाणीपुरी विक्रेत्याला जागरूक करावे. अस्वच्छतेमुळे कोणते विकार होतील याची जाणीव त्याला करून द्यावी. पाणीपुरी देताना हात धुवावेत आणि हातमोजे घालावेत असा आग्रह आपण त्याला करावा. आपण स्वतः अशा ठिकाणी पाणीपुरी खाणे टाळावे.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?