Advertisements
Advertisements
प्रश्न
कॅनडाच्या पूर्व किनाऱ्यावरील बंदरे हिवाळ्यात का गोठतात?
लघु उत्तरीय
उत्तर
कॅनडाच्या पूर्व किनाऱ्याजवळून लॅब्राडोर हा शीत प्रवाह वाहतो. त्यामुळे तेथील हवामान अतिशय थंड असते. शीत सागरी प्रवाहांमुळे ध्रुवीय प्रदेशकडुन या भागात हिमनग वाहत येतात. तसेच हिवाव्व्यात जानेवारी प्रहिन्यात २८° से इतके तापमान असते, तर जुलै महिन्यात १६° से इतके तापमान असते म्हणूनकॅनडाच्या पूर्व किनाऱ्यावरील बंदरे हिवाव्व्यात गोठतात.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?