Advertisements
Advertisements
प्रश्न
खाली दिलेल्या घटनांचा परिणाम लिहा.
घटना | परिणाम | |
(१) | चार्लीने जॅक जोन्स म्हणायला सुरुवात केली. | (१) |
(२) | प्रेक्षागृहात वाद्यवृंदाचे स्वर घुमू लागले. | (२) |
(३) | प्रेक्षागृहातील आरोळ्या स्टेज मॅनेजरने ऐकल्या. | (३) |
सारिणी
उत्तर
घटना | परिणाम | |
(१) | चार्लीने जॅक जोन्स म्हणायला सुरुवात केली. | वाद्यवृंदही साथ देऊ लागला. |
(२) | प्रेक्षागृहात वाद्यवृंदाचे स्वर घुमू लागले. | सारं थिएटर त्या स्वरांनी भरून गेले. |
(३) | प्रेक्षागृहातील आरोळ्या स्टेज मॅनेजरने ऐकल्या. | स्टेज मॅनेजर धावतपळत आला आणि विंगेत चार्लीच्या शेजारी उभा राहिला. गोंधळून जाऊन लिलीकडे बघत राहिला. |
shaalaa.com
हसरे दु:ख
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 18: हसरे दु:ख - स्वाध्याय [पृष्ठ ८०]
APPEARS IN
संबंधित प्रश्न
आकृतीत दिलेल्या प्रसंगाबाबत माहिती लिहून आकृतिबंध पूर्ण करा.
आकृतीत दिलेल्या प्रसंगाबाबत माहिती लिहून आकृतिबंध पूर्ण करा.
चार्लीच्या तुम्हांला जाणवलेल्या गुणांचे वर्णन तुमच्या शब्दांत करा.
स्टेज मॅनेजरच्या जागी तुम्ही आहात अशी कल्पना करून त्या प्रसंगात तुम्ही कसे वागाल ते सविस्तर लिहा.
‘हसरे दुःख’ या शीर्षकाचा तुम्हांला समजलेला अर्थ तुमच्या शब्दांत लिहा.