Advertisements
Advertisements
प्रश्न
खाली दिलेल्या कोनाच्या पूरक कोनाचे माप लिहा.
37°
योग
उत्तर
पूरक कोनाचे माप a मानू.
37° + a = 180°
∴ a = 143°
म्हणून, 37° मापाच्या कोनाच्या पूरक कोनाचे माप 143° आहे.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 4.4: कोन व कोनांच्या जोड्या - सरावसंच 17 [पृष्ठ १०४]